'मटका किंग'मध्ये सिद्धार्थची महत्त्वपूर्ण भूमिका | Siddharth Jadhav's Important Role In Matka King<br /><br />अभिनेता सिद्धार्थ जाधव 'मटका किंग' या वेब सिरिजमधून OTT गाजवायला सज्ज झालाय. यानिमित्ताने तो नागराज मंजुळे यांच्यासोबत पहिल्यांदा काम करणार आहे. पाहा हा व्हिडीओ.<br /><br />
